Home > मॅक्स व्हिडीओ > #Bharatjodo यात्रेमध्ये भिडे गुरुजी कशासाठी?

#Bharatjodo यात्रेमध्ये भिडे गुरुजी कशासाठी?

#Bharatjodo यात्रेमध्ये भिडे गुरुजी कशासाठी?
X

वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहणारे मनोहर भिडे BharatJodo यात्रेत चर्चेचा विषय ठरला आहे.पुण्याच्या स्त्रीवादी कार्यकर्त्या अलका पावणगडकर यांनी बहुसंख्येने सांगलीवरुन भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झालेल्या यात्रींना जाब विचारला. त्यावेळी वाद- प्रतिवाद झाला. Maxmaharashtraचे सिनिअर स्पेशल कोरोस्पॉंडट विजय गायकवाड यांनी या जुगलबंदीत सहभाग घेत अलका पावणगडकर आणि सांगलीच्या कार्यकर्त्यांशी साधलेला संवाद...



Updated : 15 Nov 2022 2:37 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top