Home > मॅक्स व्हिडीओ > बागेश्वराचे थोतांड कशासाठी?

बागेश्वराचे थोतांड कशासाठी?

बागेश्वराचे थोतांड कशासाठी?
Xबागेश्वर धामचे महाराज महाराष्ट्रात येऊन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आव्हान स्वीकारत नाही आणि यासाठी ते मध्य प्रदेश मधील रायपूर येथे येण्याचे आव्हान देतात. याचे कारण महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा आहे आणि इथे महाराज हारले तर त्यांची थेट रवानगी तुरुंगात होऊ शकते. बागेश्वर धामच्या महाराजकडे कुठली दैवी शक्ती नसून तो जे करतो ती शुद्ध भोंदूगिरी आहे, असे मत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे माधव बावगे आणि संजय शेंडे यांनी व्यक्त केले. संपूर्ण मुलाखत नक्की ऐका आणि अंधश्रद्धा म्हणजे काय जाऊन घ्या!Updated : 24 Jan 2023 12:35 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top