'खेळ' कुणाचा 'गेम' कुणाचा? पहा संपादक रवींद्र आंबेकर यांचे विश्लेषण
रवींद्र आंबेकर | 30 Jun 2022 4:37 PM GMT
X
X
महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय झालं? कोण जिंकलं? कोण हरलं? महाशक्ती कोण होती? राजकीय आखाड्यात चक्र कुणी फिरवलं? कोणाचा खेळ होता? कुणी गेम केली? पहा मॅक्स महाराष्ट्राचे मुख्य संपादक रवींद्र आंबेकर यांचे महाराष्ट्राच्या राजकारणावरील विश्लेषण..
Updated : 30 Jun 2022 4:37 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire