Home > मॅक्स व्हिडीओ > विधानपरिषद निवडणूकीत कुणाचा पाय खोलात नि कोण मारणार बाजी?

विधानपरिषद निवडणूकीत कुणाचा पाय खोलात नि कोण मारणार बाजी?

X

राज्यात विधानपरिषदेच्या मतदानाला सुरूवात झाली आहे. तर या निवडणूकीत दहा जागांसाठी अकरा उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे अकरावी विकेट कुणाची जाणार आणि कोण बाजी मारणार यासंदर्भात मॅक्स महाराष्ट्रचे कार्यकारी संपादक विलास आठवले यांचे विश्लेषण नक्की पहा...

Updated : 20 Jun 2022 3:57 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top