Home > मॅक्स व्हिडीओ > ICC Cricket World Cup 2023 | IND vs AUS फायनल कोण जिंकणार ?

ICC Cricket World Cup 2023 | IND vs AUS फायनल कोण जिंकणार ?

ICC Cricket World Cup 2023 | IND vs AUS फायनल कोण जिंकणार ?
X

क्रिकेट विश्वचषक २०२३ हायहोल्टेज फायनल सामना 19 तारखेला भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND VS AUS) या दोन संघांमध्ये होणार आहे. 10 पैकी 10 सामना जिंकणारा भारत पाच वेळा चॅम्पियन असलेल्या ऑस्ट्रेलियाला हरवणार का ? काय आहेत भारताच्या जमेच्या बाजू ? विश्वचषक कोण जिकणार याकडे संपूर्ण क्रिकेट प्रेमीचं लक्ष लागून आहे. पहा संतोष सोनावणे यांचं सविस्तर विश्लेषण...

Updated : 17 Nov 2023 2:30 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top