Home > मॅक्स व्हिडीओ > Madha Lok Sabha मतदारसंघात कोण बाजी मारणार ?...

Madha Lok Sabha मतदारसंघात कोण बाजी मारणार ?...

Madha Lok Sabha मतदारसंघात कोण बाजी मारणार ?...
X

माढा लोकसभा मतदारसंघ राज्यात चर्चेचा हॉट स्पॉट राहिला आहे. या मतदारसंघात भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर निवडणुकीच्या रिंगणात होते. तर महाविकास आघाडीकडून धैर्यशील मोहिते पाटील उभारले होते. निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच हा मतदारसंघ राजकीय घडामोडीमुळे चर्चेत आला होता. याच मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीने सुद्धा उमेदवार उभा केला आहे. निवडणुकी दरम्यान घडलेल्या राजकीय घडामोडीचा फायदा भाजपला होणार की महाविकास आघाडीला ? मतदारसंघाचा कौल कोणाच्या बाजूने जाईल ? याचे अचूक विश्लेषण केले आहे,ज्येष्ठ पत्रकार प्रशांत आराध्ये यांनी...


Updated : 15 May 2024 3:31 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top