Home > मॅक्स व्हिडीओ > Short Debate : वाझे माफीचा साक्षीदार, अनिल देशमुख,परमबीर सिंग यांना दिलासा?

Short Debate : वाझे माफीचा साक्षीदार, अनिल देशमुख,परमबीर सिंग यांना दिलासा?

Short Debate : वाझे माफीचा साक्षीदार, अनिल देशमुख,परमबीर सिंग यांना दिलासा?
X

अँटालिया स्फोटकं प्रकरण, मनसुख हिरेन प्रकरण यातील प्रमुख आरोपी सचिन वाझे आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात माफीचा साक्षीदार झाला आहे. पण यामध्ये राजकारण आहे का, या विषयावरील चर्चे दरम्यान माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी यांनी सचिन वाझे माफीचा साक्षीदार झाल्याने अनिल देशमुख, परमबीर सिंग यांना दिलासा देखील मिळू शकतो, असा तर्क मांडला आहे.

Updated : 2 Jun 2022 4:30 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top