Home > मॅक्स व्हिडीओ > Solapur Loksabha मतदारसंघात बिडी कामगार कोणाला कौल देणार ?

Solapur Loksabha मतदारसंघात बिडी कामगार कोणाला कौल देणार ?

Solapur Loksabha मतदारसंघात बिडी कामगार कोणाला कौल देणार ?
X

सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणात बिडी कामगार राहत असून या उद्योगात प्रामुख्याने महिला आहेत. महिला वर्षानुवर्षे बिडी वळून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहेत. या बिडी कामगार महिलांच्या समस्या काय आहेत ? त्यांची लोकसभेच्या निवडणुकीत काय भूमिका असणार आहे. याबाबत बिडी कामगार महिलांशी बातचीत केली आहे,मॅक्स महाराष्ट्र चे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी...

Updated : 23 April 2024 4:05 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top