Home > मॅक्स व्हिडीओ > Parbhani Loksabha election 2024 | यंदा परभणीकरांचा कौल कुणाला ?

Parbhani Loksabha election 2024 | यंदा परभणीकरांचा कौल कुणाला ?

Parbhani Loksabha election 2024 | यंदा परभणीकरांचा कौल कुणाला ?
X

परभणी लोकसभेत प्रचाराची रणधुमाळी चालू असून सर्वच पक्षांनी आपापली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. परभणी शहरामध्ये सर्वसामान्य मतदारांच्या काय समस्या आहेत जाणून घेतले आहे आमचे प्रतिनिधी अजय गाढे यांनी...

Updated : 21 April 2024 5:31 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top