Top
Home > मॅक्स व्हिडीओ > मुख्यमंत्री की राज्यपाल, कोणाचं चुकतंय? पाहा मुंबईकरांना काय वाटतं?

मुख्यमंत्री की राज्यपाल, कोणाचं चुकतंय? पाहा मुंबईकरांना काय वाटतं?

X

राज्यपालांनी महाराष्ट्रात मंदिर खुली करावी. या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात मुख्यमंत्र्यांना तुम्ही धर्मनिरपेक्ष झाला आहेत काय? असा सवाल केला आहे. घटनात्मक पदावर असणाऱ्या मुख्यमंत्र्यांना राज्यपालांनी एका विशिष्ट धर्माचे काम करा, असा सल्ला दिला आहे. ज्या राज्यपालांवर लोकशाहीच्या घटनात्मक मुल्यांच्या रक्षणाची जबाबदारी आहे.

त्या राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना अशा प्रकारे घटनेची चौकट मोडून फक्त एका धर्माबाबत काम करण्याचा सल्ला देणं योग्य आहे का? या संदर्भात मुंबईच्या लोकांना काय वाटतं? पाहा मुंबईकरांची मतं...

Updated : 15 Oct 2020 5:22 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top