सहकाराने कोणाचं भलं झालं?: सत्यजीत देशमुख

16

ग्रामीण महाराष्ट्राचा कणा म्हणून सहकाराकडे पाहिलं जातं. ग्रामीण महाराष्ट्राचं आर्थिक चक्र सहकारावर अवलंबून असतं. सहकारी कारखाने, सहकारी पतसंस्था, सहकारी दूध संस्था अशा संस्थाच्या माध्यमांतून ग्रामीण महाराष्ट्राचा आरसा बदलला. सहकाराच्या माध्यमांतून अनेक नेत्यांनी ग्रामीण महाराष्ट्राचा पाया भक्कम केला.

नाबार्ड बॅकांकडून सहकारी बॅकांच्या माध्यमातील ग्रामीण भागातील सहकारी सोसायट्यांना निधी दिला जातो. आणि या निधीच्या माध्यमांतून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात भांडवल दिलं जातं.

मात्र, अलिकडच्या काळात अनेक सहकारी संस्था दुष्टचक्रात अडकल्या आहेत. नक्की हे दुष्टचक्र काय आहे? या दुष्टचक्रातून महाराष्ट्र बाहेर पडला नाही. तर काय होईल? या संदर्भात शेतकरी नेते सत्यजित देशमुख यांनी केलेले विश्लेषण नक्की पाहा…

Comments