Home > मॅक्स व्हिडीओ > 'भगवा' नेमका कोणाचा?

'भगवा' नेमका कोणाचा?

भगवा नेमका कोणाचा?
X

भगव्या वरून पुन्हा एकदा देशांमध्ये राजकीय वादळ सुरू झाले आहे.. निमित्त आहे. पठाण हा चित्रपट शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण अभिनेता अभिनेत्री असलेला चित्रपट भगव्या बिकिनी वरून पुन्हा चर्चेत आला आहे.. भगव्याचा इतिहास काय आहे? भगव्याचा नेमका अर्थ काय होतो? भगवा आणि भगवान कुणी हायजॅक केला? ऐका इंग्लंड स्थिर डॉ.संग्राम पाटील यांच्याकडून भगव्याचा इत्यंभूत इतिहास..

Updated : 16 Dec 2022 8:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top