व्हीप खरा की खोटा शिंदे-ठाकरे गटात सुनावणी वेळी खडाजंगी
संतोष सोनवणे | 24 Nov 2023 2:30 PM GMT
X
X
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी वेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर बजावलेल्या व्हीप वरुन शिंदे गट आणि ठाकरे गटात चांगलीच खडाजंगी झाली. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठींबा देणाऱ्या ठरावावर मंत्री उदय सावंत, दादा भुसे,संजय राठोड यांच्या सह्या असल्याच उद्धव गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी व्हीप काढला होता यावर ह्या सह्या बनावट असल्याचा युक्तिवाद शिंदे गटाचे वकील जेटमलानी केल्याने चांगला वाद झाला.
Updated : 24 Nov 2023 2:30 PM GMT
Tags: shivsena shivsena ubt shivsena mla disqualification eknath shinde uddhav thackeray shinde vs thackeray
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire