Home > मॅक्स व्हिडीओ > औरंगजेबाने शंभूराजांना मारण्यापूर्वी कोणता प्रश्न विचारला? डॉ संग्राम पाटील

औरंगजेबाने शंभूराजांना मारण्यापूर्वी कोणता प्रश्न विचारला? डॉ संग्राम पाटील

औरंगजेबाने शंभूराजांना मारण्यापूर्वी कोणता प्रश्न विचारला? डॉ संग्राम पाटील
X

छत्रपती संभाजी महाराजांची जयंती नुकतीच जयंती साजरी झाली. कपटकारस्थानाने संभाजी महाराजांना औरंगजेबाने कैद केल्यानंतर त्यांना कोणते प्रश्न विचारण्यात आले? इतिहासकारांनी संभाजीराजेंची प्रतिमानिर्मिती कशी केली. संभाजीराजे नेमके कसे होते? यावर विश्लेषण केलं आहे, इंग्लडस्थित डॉ. संग्राम पाटील यांनी...

Updated : 16 May 2022 2:59 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top