रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांड न्याय कधी मिळणार?

22

रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांडाला आज 11 जुलै 2020 ला 23 वर्ष पूर्ण झाली. मात्र, या प्रकरणात न्याय मिळाला का? दोषींवर कारवाई कधी होणार? या संदर्भात मॅक्स महाराष्ट्र चे प्रतिनिधी किरण सोनवणे यांनी श्यामदादा गायकवाड, राष्ट्रीय अध्यक्ष सेक्युलर रिपब्लिकन पक्ष, Adv बी जी बनसोडे, जेष्ठ विधिज्ञ. यांच्याशी केलेली खास बातचित..

Comments