Home > मॅक्स व्हिडीओ > शिवसेनेचं पुढे काय होणार ? राजकीय अभ्यासक सुहास पळशीकर

शिवसेनेचं पुढे काय होणार ? राजकीय अभ्यासक सुहास पळशीकर

शिवसेनेचं पुढे काय होणार ? राजकीय अभ्यासक सुहास पळशीकर
X

शिवसेनेत एव्हढं मोठं बंड का झालं ? उध्दव ठाकरेंना शिवसेना पुन्हा उभी करायची असेल तर काय करावं लागेल ? एकनाथ शिंदे पुन्हा शिवसेनेत येणार का ? भाजपचं नेमकं टार्गेट काय आहे ? शरद पवार यांना बंडखोरांना का रोखता आलं नाही ? पहा मॅक्स महाराष्ट्रचे कार्यकारी संपादक विलास आठवलेंसोबत नामवंत राजकीय अभ्यासक सुहास पळशीकर यांचं विश्लेषन..

Updated : 2 July 2022 2:38 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top