Home > मॅक्स व्हिडीओ > नेत्यांच्या राजीनाम्यानंतर पुढे काय ? | Maratha Aarkshan

नेत्यांच्या राजीनाम्यानंतर पुढे काय ? | Maratha Aarkshan

नेत्यांच्या राजीनाम्यानंतर पुढे काय ? | Maratha Aarkshan
X

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर महाराष्ट्रात राजकारण चिघळत आहे. सरकारला दिलेल्या डेडलाईन नंतर मनोज जरांगे-पाटील यांनी अन्न-पाणी त्याग करत पुन्हा आमरण उपोषणाला सुरूवात केलीय. माझे हृदय बंद पडेल तर सरकारही थांबेल, असा थेट इशाराच जरांगे-पाटील यांनी दिलाय.


Updated : 30 Oct 2023 1:37 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top