Home > मॅक्स व्हिडीओ > ॲट्रॉसीटी ॲक्ट म्हणजे काय? हा ॲक्ट सौम्य करण्याचं षड्यंत्र आहे काय?

ॲट्रॉसीटी ॲक्ट म्हणजे काय? हा ॲक्ट सौम्य करण्याचं षड्यंत्र आहे काय?

ॲट्रॉसीटी ॲक्ट म्हणजे काय? हा ॲक्ट सौम्य करण्याचं षड्यंत्र आहे काय?
X

'सर्वासाठी आरक्षण' हा मुद्दा पुढे आल्यानंतर 'आरक्षणविरोध' कमी झाला. परंतू आजही 'अ‍ॅट्रॉसिटी कायदा'च रद्द करण्याची मागणी कायम आहे. अट्रोसिटी ऍक्ट मधील गुन्हे तपासणीचे सूत्र पोलिस निरीक्षक आणि सहायक पोलिस निरीक्षक यांचेकडे सोपवून कायदा बोथट करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत असल्याचा आरोप आहे. एकीकडे जातीय अत्याचारांचा निषेध करायचा आणि दुसरीकडे अशा अत्याचारांना प्रतिबंध करण्यासाठी अमलात असलेल्या कायद्याला सौम्य करायचं षडयंत्र नेमकं आहे काय ?


Updated : 20 Jan 2022 12:31 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top