News Update
Home > मॅक्स व्हिडीओ > `OBC`आरक्षणाचा जांगुडगुत्ता कसा झाला? पहा कराळे मास्तरांचे विश्लेषण

`OBC`आरक्षणाचा जांगुडगुत्ता कसा झाला? पहा कराळे मास्तरांचे विश्लेषण

`OBC`आरक्षणाचा जांगुडगुत्ता कसा झाला? पहा कराळे मास्तरांचे विश्लेषण
X

ओबीसींचे राजकीय आरक्षण का गेले? आरक्षणाचे मुलभुत तत्व काय सांगते ? संविधानामधे तरतूद काय केली? आर्थिक दुर्बलांच्या सबलीकरणासाठी काय धोरण आवश्यक आहे? मंडल आयोग काय होता? मंडलचा विरोध कोणी केली होता?इंपिरीकल डेटाची अडचण काय आहे? ओबीसी आरक्षणाचे मारेकरी कोण? बोगस जातप्रमापत्राचे लाभार्थी खासदार कोण? पहा फिनीक्स अकॅडमचे संचालक नितेश कराळेंचे विश्लेषण

Updated : 2022-05-08T18:30:24+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top