Home > मॅक्स व्हिडीओ > आमदार निधी म्हणजे काय रे भाऊ?

आमदार निधी म्हणजे काय रे भाऊ?

आमदार निधी म्हणजे काय रे भाऊ?
X

राज्याचं बजेट अधिवेशन सुरू आहे. अर्थसंकल्पाच्या चर्चेनंतर अर्थमंत्री अजित दादांनी मोठ्या घोषणा केल्या. येथील प्रमुख घोषणा म्हणजे आमदारनिधी पाच कोटी रुपये आमदारांच्या पीए आणि वाहनचालकांच्या मानधनात वाढही‌ केली. नेमका आमदार निधी काय असतो? गावागावात आमदार निधीतून हे काम झालं.. ते काम झालं...असे बोर्ड का लागतात? हे पैसे येतात कुठून? कुठे खर्च होतात? लाभ नेमका होतो कुणाला? या विषयाचा एक्सप्लेनर पहा फक्त Max महाराष्ट्रवर...

Updated : 20 March 2022 6:59 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top