Home > मॅक्स व्हिडीओ > 'हिंदू रेट ऑफ ग्रोथ' म्हणजे नेमकं काय.. रं भाऊ..?

'हिंदू रेट ऑफ ग्रोथ' म्हणजे नेमकं काय.. रं भाऊ..?

हिंदू रेट ऑफ ग्रोथ म्हणजे नेमकं काय.. रं भाऊ..?
X

रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर राजन यांना चालू आर्थिक वर्षात (२०२३-२४) देशाच्या विकासाबाबत बोलताना सांगितले की पाच टक्के वाढ झाली तर त्यांना नशीब म्हणावे लागेल आपण देश म्हणून आता 'हिंदू विकास दर' त्या दिशेने वाटचाल करत आहोत? हिंदू विकासदर म्हणजे नेमकं काय? ही संकल्पना सर्वप्रथम कधी रूढ झाली होते आणि कशासाठी? हिंदू धर्माचा आणि हिंदू विकासदराचा नेमका संबंध काय? सिनिअर स्पेशल करस्पॉन्डंट विजय गायकवाड यांचा एक्सप्लिनेर


Updated : 6 March 2023 8:49 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top