Home > मॅक्स व्हिडीओ > आंबेडकरी अनुयायांना सरकारने काय दिलं?

आंबेडकरी अनुयायांना सरकारने काय दिलं?

Dr. On the occasion of Babasaheb Ambedkar's 66th Mahaparinirvana Day, followers from many corners of the country are flocking to Shivaji Park. The entire responsibility of all these followers from food to accommodation is the responsibility of the state government. However, has the government ignored Ambedkar followers living in Shivaji Park? What has the government given to Ambedkar followers? Let's see the special report...

आंबेडकरी अनुयायांना सरकारने काय दिलं?
X

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनेक देशाच्या कानाकोपऱ्यातून अनुयायी शिवाजी पार्क येथे दाखलं होत आहेत. या सर्व अनुयायांची जेवण्यापासून ते राहण्यापर्यंतची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारची आहे. मात्र, शिवाजी पार्क येथे राहणाऱ्या आंबेडकर अनुयायी यांच्याकडे सरकारचं दुर्लक्ष झालं आहे का? आंबेडकर अनुयायी यांना सरकारने काय दिलंय? पाहुयात स्पेशल रिपोर्ट...
Updated : 5 Dec 2022 6:02 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top