Home > मॅक्स व्हिडीओ > तिसरं सभागृह : सीमावाद, विरोधकांचा गदारोळ आणि तहकुबी...

तिसरं सभागृह : सीमावाद, विरोधकांचा गदारोळ आणि तहकुबी...

X

दोन दिवसाच्या सुट्टीनंतर विधिमंडळाच्या दुसऱ्या आठवड्याचा पहिला दिवस आज सीमावाद,विरोधकांचा गदारोळ आणि तहकूबीने गाजला.. विधान परिषदेत नेमकं काय झालं.. विधानसभेत काय झालं.. आणि जनतेचा सभागृह असलेल्या तिसरा सभागृहात म्हणजे आंदोलनाच्या ठिकाणी काय झालं याचा आढावा घेतला आहे सीनियर स्पेशल करस्पॉन्डट विजय गायकवाड आणि प्रतिनिधी भरत मोहोळकर यांनी विधानभवनातून...


Updated : 26 Dec 2022 11:55 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top