Home > मॅक्स व्हिडीओ > तुमच्या दोघांच्या भांडणामुळे सामान्य माणूस मरतोय, सत्ताधाऱ्यांना चपराक

तुमच्या दोघांच्या भांडणामुळे सामान्य माणूस मरतोय, सत्ताधाऱ्यांना चपराक

तुमच्या दोघांच्या भांडणामुळे सामान्य माणूस मरतोय, सत्ताधाऱ्यांना चपराक
X

राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करावे असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले आहे. पण केंद्रानेच दरकपात करण्याची मागणी राज्यातील नेत्यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकांना काय वाटते आहे हे जाणून घेतले आहे आमचे प्रतिनिधी लिलाधर अनुभुले यांनी...


Updated : 28 April 2022 2:46 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top