Home > मॅक्स व्हिडीओ > बुद्धने मूर्ती के बारे मे क्या कहा था...

बुद्धने मूर्ती के बारे मे क्या कहा था...

बुद्धने मूर्ती के बारे मे क्या कहा था...
X

तामिळ भाषेतील पी.ए.रंजीत दिग्दर्शीत धम्मम शॉर्ट फिल्मवरुन वाद निर्माण झाला असताना असा प्रसंग अडीच हजार वर्षापूर्वी भगवान बुध्दाच्या वास्तविक जीवनात घडला होता.. बुध्दांची मुर्तीवरुन काय सिध्दांत होता? बुध्दाच्या जीवनातील वास्तविक प्रसंगाचा संदर्भ देत इंग्लडस्थित डॉ. संग्राम पाटील यांनी केलेले विश्लेषण...

Updated : 9 Aug 2022 4:46 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top