‘मतदानाचा हक्क प्रत्येक नागरिकाने बजावलाच पाहीजे’ असा संदेश देत मुंबईतील वडाळा या भागात काही नागरिकांनी मतदान नक्की करा अशी जनजागृती मोहीम राबवली आहे. या जनजागृती मोहिमेद्वारे नागरिकांनी मतदान करणं का महत्त्वाचं आहे? याविषयी लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पाहुयात तर काय म्हणतात हे नागरिक...
सहभाग निधी साठी इथे क्लिक करा
https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/556433085111192/?t=38
Updated : 20 Oct 2019 8:18 AM GMT
Next Story