Home > मॅक्स व्हिडीओ > ११ ठिकाणी बाणासमोर मशाल काय लागणार निकाल ?...| Uddhav Thackeray vs Eknath Shinde

११ ठिकाणी बाणासमोर मशाल काय लागणार निकाल ?...| Uddhav Thackeray vs Eknath Shinde

११ ठिकाणी बाणासमोर मशाल काय लागणार निकाल ?...| Uddhav Thackeray vs Eknath Shinde
X

लोकसभा निवडणुकीत ११ ठिकाणी बाणासमोर मशालचिन्ह आहे आणि थेट उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेच्या उमेदवारांमध्ये लढत आहे. निवडणुकीचे दोन टप्पे पार पडले आता 7 मे रोजी तिसरा टप्पा पार पडणार आहे. यापुढच्या तीनही टप्प्यांमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये चुरस वाढत जाणार आहे.दोघांसाठीही आता प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भात विश्लेषण केलं आहे, मॅक्स महाराष्ट्रचे कार्यकारी संपादक मनोज भोयर यांनी....

Updated : 2 May 2024 8:16 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top