Home > मॅक्स व्हिडीओ > #मराठीभाषागौरवदिन : सत्य आणि सेक्युलर लेखण्या मराठी साहित्यात याव्या : डॉ.श्रीपाल सबनीस
#मराठीभाषागौरवदिन : सत्य आणि सेक्युलर लेखण्या मराठी साहित्यात याव्या : डॉ.श्रीपाल सबनीस
 टीम मॅक्स महाराष्ट्र |  26 Feb 2022 8:41 PM IST
X
X
मराठी भाषा दिनी आदिवासी, दलित, ब्राह्मण, ग्रामीण हे सवते सुभे मोडीत काढून सत्य आणि सेक्युलर लिहिणाऱ्या लेखण्या मराठी साहित्यात याव्यात आणि त्यांनी नवे साहित्य जन्माला घालावे, अशी अपेक्षा मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे सीनिअर करस्पाँडन्ट किरण सोनवणे यांनी...
 Updated : 26 Feb 2022 8:43 PM IST
Tags:          Marathi Language day   Marathi Language day Shripal sabanis   Shripal sabanis on marathi language   Marathi Bhasha Din   
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire






