Home > मॅक्स व्हिडीओ > अर्णबचे चॅटगेट! – हेमंत देसाई

अर्णबचे चॅटगेट! – हेमंत देसाई

अर्णबचे चॅटगेट! – हेमंत देसाई
X

अर्णब गोस्वामीचे व्हॉट्सअप चॅट जाहीर झाल्याने अर्णबवर सर्वच स्तरातून टीका होते आहे. पण अर्णबच्या या लिकचे राजकीय अर्थ काय, त्याचे परिणाम काय होऊ शकतात याचे विश्लेषण केले आहे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी...


Updated : 20 Jan 2021 3:58 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top