Home > मॅक्स व्हिडीओ > टोमॅटो उत्पादक शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटाने अडचणीत

टोमॅटो उत्पादक शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटाने अडचणीत

टोमॅटो उत्पादक शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटाने अडचणीत
X

बीड जिल्ह्यात यंदा अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीमुळे शेतीसाठी पाणी मुबलक प्रमाणात असल्यामुळे शेतकऱ्यांना पारंपरिक शेती न करता भाजीपाला उत्पादन घेण्याचा विचार केला. टोमॅटोची लागवड केली टोमॅटो हे पीक तीन महिन्यांमध्ये तयार होणारे पीक म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. टोमॅटो हे अत्यंत नाशवंत पीक असल्यामुळे शेतकऱ्यांनी अनेक खते औषधे याच्या वेळोवेळी फवारणी करून सुद्धा शेतकऱ्याच्या हातात मात्र काहीचं उरले नाही त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी मात्र हतबल झाला आहे. प्रतिनिधी हरिदास तावरे यांचा रिपोर्ट....

Updated : 17 Feb 2022 6:52 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top