Home > मॅक्स व्हिडीओ > जम्मू काश्मिरचे बजेट किती दिवस संसद मंजूर करणार? खा. असुद्दीन ओवेसींचा लोकसभेत सवाल

जम्मू काश्मिरचे बजेट किती दिवस संसद मंजूर करणार? खा. असुद्दीन ओवेसींचा लोकसभेत सवाल

जम्मू काश्मिरचे बजेट किती दिवस संसद मंजूर करणार? खा. असुद्दीन ओवेसींचा लोकसभेत सवाल
X

काश्मिर पंडीतावरुन राजकारण करणाऱ्या भाजपसाठी एमआयएमचे खा. असुद्दीन ओवेसींचा लोकसभेत सवाल उपस्थित केले आहे. जम्मू काश्मिरचा अर्थसंकल्प संसदेत मंजूर होत असताना जम्मू काश्मिरचे बजेट किती दिवस संसद मंजूर करणार? कलम ३७० हटवल्यानंतर काय झाले ते सांगा?काश्मिरमधे किती गुंतवणुक झाली ते सांगा? काश्मिरच्या उद्योगांची माती केली असा आरोप खा. ओवेसींना केला.


Updated : 16 March 2022 2:17 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top