Home > मॅक्स व्हिडीओ > Russia VS Ukraine : चीन गैरफायदा घेऊन भारताला दगाफटका करण्याची शक्यता?

Russia VS Ukraine : चीन गैरफायदा घेऊन भारताला दगाफटका करण्याची शक्यता?

Russia VS Ukraine : चीन गैरफायदा घेऊन भारताला दगाफटका करण्याची शक्यता?
X

Photo courtesy : social media

रशिया आणि युक्रेन युद्धात चीनने वारंवार रशियाचे समर्थन केले आहे. पण रशिया – चीन मैत्रीचा भारताला धोका होऊ शकतो का, चीन या परिस्थितीत काही दगाफटका करु शकतो का, याचे विश्लेषण केले आहे, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक शैलेंद्र देवळाणकर यांनी....



Russia VS Ukraine : चीन गैरफायदा घेऊन भारताला दगाफटका करण्याची शक्यता?

Updated : 24 Feb 2022 2:04 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top