Home > मॅक्स व्हिडीओ > तिसरं सभागृह; विधिमंडळात टाळ आणि सीमा भागाचा ठराव अखेर विदर्भाच्या चर्चेला मुहूर्त

तिसरं सभागृह; विधिमंडळात टाळ आणि सीमा भागाचा ठराव अखेर विदर्भाच्या चर्चेला मुहूर्त

तिसरं सभागृह; विधिमंडळात टाळ आणि सीमा भागाचा ठराव अखेर विदर्भाच्या चर्चेला मुहूर्त
X

विधिमंडळ अधिवेशनाच्या सातत्या दिवशीही विरोधक आक्रमक होते परंतु विधिमंडळाच्या पायऱ्यांवर.. सभागृहाचे कामकाज सुरळीत सुरू झाले सीमा भागावरून विधिमंडळाने एकमताने ठराव मंजूर केला.. प्रलंबित विदर्भावर चर्चा सुरू झाली तरी परंतु विदर्भाच्या भल्यासाठी नागपूर मध्ये होत असलेल्या हिवाळी अधिवेशनातून विदर्भाला मिळणार काय? तिसऱ्या सभागृहात जनतेचे काय प्रश्न होते ?विधिमंडळात काय झालं याचा आढावा घेणारा मॅक्स महाराष्ट्राचं तिसरं सभागृह....



Updated : 27 Dec 2022 3:37 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top