Home > मॅक्स व्हिडीओ > फेरीवाल्यांना कायद्याने दिलेत हे अधिकार

फेरीवाल्यांना कायद्याने दिलेत हे अधिकार

फेरीवाल्यांना कायद्याने दिलेत हे अधिकार
X

फेरीवाला हा अर्थव्यवस्थेचा कणा असून सुमारे ३६ हजारापेक्षा जास्त लघु उद्योगांमध्ये तयार होणारे उत्पादन तो रस्त्यावर विकतो. फेरीवाल्यांचे अधिकार काय आहेत? त्यांच्या उपजीविकेच्या संरक्षणाची जबाबदारी कुणाची? त्यांना कायद्याने कोणते अधिकार मिळालेले आहेत. त्यांच्या अधिकारांचे संरक्षण होते का ? याबाबत महत्वपूर्ण माहितीचा उलगडा करणारी पथविक्रेता एकता समितीचे अध्यक्ष दिपक मोहिते यांची महत्वपूर्ण मुलाखत नक्की पहा...

Updated : 21 Nov 2023 3:30 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top