Home > मॅक्स व्हिडीओ > ATM चोरीसाठी जेसीबी, CCTV टाळण्यासाठी चोरांची शक्कल

ATM चोरीसाठी जेसीबी, CCTV टाळण्यासाठी चोरांची शक्कल

ATM चोरीसाठी जेसीबी, CCTV टाळण्यासाठी चोरांची शक्कल
X

एटीएम मशीन फोडून किंवा थेट उचलून घेऊन गेल्याच्या घटना तुम्ही पाहिल्या असतील...पण एटीएममध्ये थेट जेसीबी घुसवून चोरी करण्याचा धक्कादायक प्रकार सांगली जिल्ह्यात घडला आहे. मिरज तालुक्यातील आरग या गावात भर वस्तीमध्ये हा प्रकार घडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे जेसीबीने एटीम तोडत असताना सुरूवातीला लोकांना ते कळलेच नाही. पण नंतर लोकांना कळताच चोरांनी जेसीबी आणि एटीएम तिथेच सोडून पळ काढला. हे जेसेबी या चोरट्यांनी चोरुन आणल्याचे उघड झाले आहे. नेमकी घटना काय घडली याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी राजाराम सकटे यांनी...

Updated : 26 April 2022 3:08 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top