Home > मॅक्स व्हिडीओ > हिंसाचार करणारे लोक बाहेरचे, बीडच्या मराठा समन्वयकांचा दावा

हिंसाचार करणारे लोक बाहेरचे, बीडच्या मराठा समन्वयकांचा दावा

हिंसाचार करणारे लोक बाहेरचे, बीडच्या मराठा समन्वयकांचा दावा
X

बीडमध्ये हिंसाचार करणारे लोक बाहेरच्या जिल्ह्यातील असून निष्पाप नागरिकांवर कारवाई करू नयेत अशी मागणी बीडच्या मराठा समन्वयकांनी केली आहे. मॅक्स महाराष्ट्रने पोलीस आणि आंदोलक या दोघांची भूमिका जाणून घेतली…

Updated : 2 Nov 2023 11:43 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top