राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र, या दोन्ही नेत्यांनी घेतलेली शपथ कायदेशीर दृष्ट्या कायद्याच्या कसोटीत बसणारी होती का? हे पाहणं महत्वाचं ठरतं.
हे ही वाचा
2014 ला भाजपाला पाठींबा देणं ही ऐतिहासिक चूक होती – जितेंद्र आव्हाड
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद
दरम्य़ान शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत हा अजितदादांचा स्वतःचा निर्णय आहे पक्षाचा त्यांना पाठिंबा नाही असे जाहीर केले. एकंदरीतच या सर्व राजकीय भूकंपावर कायदेतज्ञ असीम सरोदे यांचं मत काय आहे पहा व्हिडिओ....
Updated : 23 Nov 2019 6:44 PM GMT
Next Story