Home > मॅक्स व्हिडीओ > मराठा समाजाची फुले शाहू आंबेडकरी विचारांकडे वाटचाल...

मराठा समाजाची फुले शाहू आंबेडकरी विचारांकडे वाटचाल...

मराठा समाजाची फुले शाहू आंबेडकरी विचारांकडे वाटचाल...
X

आरक्षणाला विरोध करणारा मराठा समाज आरक्षणाच्या समर्थनात उभा राहणे याचा अर्थ मराठा समाजाची फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेकडे वाटचाल सुरू आहे. मॅक्स महाराष्ट्र आयोजीत जाती तोडा, माणूस जोडा या परिसंवादातील संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीणदादा गायकवाड यांचे गाजलेले भाषण…


Updated : 1 Nov 2023 3:30 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top