Home > मॅक्स व्हिडीओ > आधी Corona चा पोटाला चिमटा आता Tamasha ला आचारसंहितेचा फटका...

आधी Corona चा पोटाला चिमटा आता Tamasha ला आचारसंहितेचा फटका...

आधी Corona चा पोटाला चिमटा आता Tamasha ला आचारसंहितेचा फटका...
X

कोरोनाने तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ आली होती. या संकटातून सावरतो न सावरतो तोपर्यंत तमाशा कलावंतांच्या व्यवसायाला लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा फटका बसला आहे. तमाशा कलावंताचे ज्वलंत प्रश्न जाणून घेतले आहेत मॅक्स महाराष्ट्रचे सहसंपादक सागर गोतपागर यांनी…

Updated : 21 April 2024 5:26 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top