News Update
Home > Election 2020 > पुण्यातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुण मतदारांचा जाहीरनामा...

पुण्यातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुण मतदारांचा जाहीरनामा...

पुण्यातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुण मतदारांचा जाहीरनामा...
X

देशात बेरोजगारी वाढत असताना, आज अनेक तरुण स्पर्धा परीक्षांची तयारी करताना दिसतात. पुणे हे विद्येचे माहेर घर मानले जाते. त्यामुळे मराठवाडा, विदर्भ, कोल्हापूर अशा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून तरुण पुण्यामध्ये शिक्षण घेण्यास येतात. या मधील अनेक तरुण आपले डिग्री पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून एमपीएससी, यूपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. पुण्यामध्ये अभ्यासिकेत अभ्यास करणाऱ्या तरुणांशी मॅक्समहाराष्ट्रच्या टीम ने खास बातचित केली... पाहा व्हिडीओ

https://youtu.be/64Jp1ihEK7Y

Updated : 18 Oct 2019 6:16 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top