Home > मॅक्स व्हिडीओ > लता मंगेशकर यांच्या नजरेत धाक होता पण स्वभाव मृदू होता- तबला वादक भवानी शंकर

लता मंगेशकर यांच्या नजरेत धाक होता पण स्वभाव मृदू होता- तबला वादक भवानी शंकर

लता मंगेशकर यांचे निधन झाले आहे. मात्र त्यांनी अनेक गाण्यांचा ठेवा दिला आहे. तर लता मंगेशकर यांच्यासोबत अनेक कलाकारांनी काम केले आहे. त्यापैकी लता मंगेशकर यांच्या अनेक गाण्यांना तबल्याची साथ करणाऱ्या भवानी शंकर यांनी लता मंगेशकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. यामध्ये त्यांनी लता मंगेशकर यांच्या नजरेतला धाक कसा होता? त्यांच्या स्वभावाची वैशिष्ट्ये काय होती? लता मंगेशकर रागवायच्या का? त्या तबला वादकांसह इतर सहकाऱ्यांसोबत कशा वागत होत्या? लता मंगेशकर कोणत्याही वयोगटातील पात्राच्या वयाप्रमाणे स्वतः कशा जुळवून घेत होत्या? याबरोबरच त्यांच्या आयुष्याचा प्रवास करा होता? याबाबत लता मंगेशकर यांच्या गाण्याला साथ करणारे भवानी शंकर यांनी मॅक्स महाराष्ट्रचे विलास आठवले यांच्याशी संवाद साधत लतादीदींच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

X

Updated : 7 Feb 2022 5:25 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top