Home > Election 2020 > पाकिस्तानला का हवेत मोदी पंतप्रधान?

पाकिस्तानला का हवेत मोदी पंतप्रधान?

पाकिस्तानला का हवेत मोदी पंतप्रधान?
X

पाकिस्तानला का हवेत मोदी पंतप्रधान, मनेका गांधी का धमकावतायत मुसलमानांना, भारतीय जनता पक्ष मुसलमानांना का देत नाही प्रतिनिधीत्व, काश्मिरमध्ये भाजपच्या चिन्हातून भगवा रंग का झाला गायब.. ? पाहा मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर यांचं भाजपा-पाकिस्तान आणि मुसलमान विषयावरील विश्लेषण. पाहा आणि शेअर करा.

Updated : 12 April 2019 5:08 PM GMT
Next Story
Share it
Top