Home > मॅक्स व्हिडीओ > धारावीमध्ये उभे राहिले देशातील सगळ्यात मोठे सुविधा केंद्र

धारावीमध्ये उभे राहिले देशातील सगळ्यात मोठे सुविधा केंद्र

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावीमध्ये देशातील सर्वात मोठे कम्युनिटी टॉयलेट असलेले सुविधा केंद्र उभे राहिले आहे.

धारावीमध्ये उभे राहिले देशातील सगळ्यात मोठे सुविधा केंद्र
X

धारावी म्हणजे आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख.... अस्वच्छता, असुविधा हा धारावीकरांसाठी मोठा त्रास आहे. पण आता धारावीतल्या नागरिकांची विशेषत: स्त्रियांची गैरसोय दूर होणार आहे, कारण धारावीमध्ये १३० टॉयलेट सीट आणि कपडे धुण्याची सोय असलेले सुविधागृह आता सुरू होणार आहे. भारतातील सर्वात मोठे सामुदायिक टॉयलेट ब्लॉक असेल असेही सांगितले जाते. नेमके हे चकाचक टॉयलेट आहे कसे याचा आढावा लिलाधर अनभुले यांनी घेतला आहे.

Updated : 11 Feb 2022 3:17 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top