हिंदु मुस्लिम राजकारण थांबवा

जामिया येथे झालेल्या युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थ्यांवर ज्या पध्दतीनं कारवाई केली गेली. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी प्रोटेस्ट करत निषेध नोंदवला. विद्यार्थ्यांचा सर्वात जास्त रोष हा केंद्र सरकारवर असून त्यांनी केलेल्या NRC आणि CAB या कायद्यामुळे हा प्रकार घडला आहे.

अमानुष पध्दतीनं विद्यार्थ्यांवर पोलिसांनी हल्ला केला. आणि याचा निषेध सर्वांनी नोंदवला. देशात होणारे हिंदू मुस्लिम राजकारण थांबवून हिंदू मुस्लिम भाई भाई चा नारा यावेळी विद्यार्थ्यांनी दिला.