Home > मॅक्स व्हिडीओ > काळी पिवळी टॅक्सी चालक- मालकांवर कुटुंबीयांसह उपासमारीची वेळ

काळी पिवळी टॅक्सी चालक- मालकांवर कुटुंबीयांसह उपासमारीची वेळ

काळी पिवळी टॅक्सी चालक- मालकांवर कुटुंबीयांसह उपासमारीची वेळ
X

राज्य सरकारने एसटीमध्ये 75 वर्षांपर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांना आणि महिलांना तिकीट दरात 50 टक्के सवलत दिली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे काळी पिवळी टॅक्सी चालकआणि मालकावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली असुन त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना उपासमारीची वेळ आली आहे, त्यामुळे आपला वाहन परवाना सरकारने जमा करून घेऊन आम्हाला कोणताही दुसरा व्यवसाय सरकारने सुरु करून द्यावा अशी मागणी चालकांनी केली आहे...Updated : 23 March 2023 12:55 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top