Home > मॅक्स व्हिडीओ > Solapur Loksabha ची निवडणूक विकासावरून धार्मिकतेकडे...| Adv. Amitkumar Ajnale

Solapur Loksabha ची निवडणूक विकासावरून धार्मिकतेकडे...| Adv. Amitkumar Ajnale

Solapur Loksabha ची निवडणूक विकासावरून धार्मिकतेकडे...| Adv. Amitkumar Ajnale
X

सोलापूर लोकसभा मतदारसंघ सध्या चर्चेत असून या ठिकाणावरून देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे या काँग्रेस कडून निवडणूक लढवत आहेत. तर भाजपकडून आमदार राम सातपुते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. याठिकाणी भाजपकडून योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा झाली. या सभे च्या केंद्रस्थानी हिंदू-मुस्लिम होते. या सभेतील वक्तव्याबद्दल ऍड. अमितकुमार अजनाळे यांच्याशी बातचीत केली आहे,मॅक्स महाराष्ट्र चे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी..

Updated : 3 May 2024 9:26 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top