Home > मॅक्स व्हिडीओ > Sikandar Shaikh Maharashtra Kesari 2023 | सिकंदर शेखची हत्तीवरून निघणार मिरवणूक

Sikandar Shaikh Maharashtra Kesari 2023 | सिकंदर शेखची हत्तीवरून निघणार मिरवणूक

Sikandar Shaikh Maharashtra Kesari 2023 | सिकंदर शेखची हत्तीवरून निघणार मिरवणूक
X

प्रतिकुल परिस्थितीवर मात महाराष्ट्र केसरी किताब मिळवणाऱ्या सिकंदर शेखची त्याच्या मोहोळ या गावी हत्तीवरून मिरवणूक काढण्यात येणार आहे. पडत्या काळात सिकंदरला साथ देणारे रमेश बारस्कर त्याची हत्तीवरून मिरवणूक काढणार आहेत. रमेश बारसकर यांच्याशी Exclusive बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी...

Updated : 13 Nov 2023 12:34 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top