Home > मॅक्स व्हिडीओ > गहू तांदूळ सोडून जनतेचे चांगले कामे करावेत ?

गहू तांदूळ सोडून जनतेचे चांगले कामे करावेत ?

गहू तांदूळ सोडून जनतेचे चांगले कामे करावेत ?
X

बीड जिल्ह्याच्या विकासासाठी भाजपने अनेक विकास कामे केली आहेत मात्र गहू तांदूळ सोडून जनतेचे चांगले कामे करावेत आमच्या हाताला काम द्या त्याचबरोबर इतर जिल्ह्याच्या विकासासारखा आमच्याही जिल्ह्याचा विकास करा इतर काही भाजप सरकारने केली आहेत मात्र बीड जिल्ह्याच्या एमआयडीसीच्या बाबतीत ही कामे पूर्ण करून उद्योग व्यवसाय आणावेत असे मत सभेसाठी आलेल्या नागरिकांनी व्यक्त केला आहे याविषयी बातचीत केली आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी.

Updated : 8 May 2024 7:26 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top