शिवसैनिक फ्रान्सिस डिसुजा बंडखोर आमदारांवर का संतापले?
विलास आठवले | 21 July 2022 7:07 AM GMT
X
X
शिवसेनेतील बंडानंतर जुन्या शिवसैनिकांमध्ये प्रचंड राग निर्माण झाला आहे. असेच एक ज्येष्ठ शिवसैनिक आहेत फ्रान्सिस डिसुजा....शिवसेनेच्या पहिल्या सभेपासून ते शिवसैनिक झाले आहेत. आजही ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत का आहेत, शिवसेनेचा प्रवास कसा झाला आहे, एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीला कसे उत्तर देणार याबाबत त्यांनी मॅक्स महाराष्ट्रशी खास बातचीत केली आहे. त्यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आहे आमचे कार्यकारी संपादक विलास आठवले यांनी....
Updated : 21 July 2022 7:13 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire