Home > मॅक्स व्हिडीओ > शिवसेना फडणवीस यांचा गड भेदणार का? संजय राऊत यांचे सूचक विधान

शिवसेना फडणवीस यांचा गड भेदणार का? संजय राऊत यांचे सूचक विधान

शिवसेना फडणवीस यांचा गड भेदणार का? संजय राऊत यांचे सूचक विधान
X

विदर्भ महाराष्ट्राचा महत्त्वाचा भाग आहे. तिथून ६५ आमदार निवडून येतात. आमचे खासदार आणि आमदार विदर्भात आहेत. विदर्भ हिंदुत्त्वाचा गड राहिला आहे, तिथं आम्ही जाणार आहोत. उद्धव ठाकरे यांनी विदर्भावर अधिक लक्ष द्यावं लागेल, अशा सूचना दिल्या आहेत. येणाऱ्या काळात उद्धव ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर जाणार आहेत, असं संजय राऊत म्हणाले..

Updated : 21 April 2022 8:40 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top